ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
मायणी येथील सद्गुरु सरुताई यांच्या रथावर भाविकांकडून १९ लाख ९ हजार ४६६ रुपये अर्पण – मागील वर्षी पेक्षा ५,५३,६५६ रुपये नी वाढ.
ज्येष्ठ पत्रकार दिलीप पुस्तके सातारा

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

मायणी येथील सद्गुरु सरुताई यांच्या रथावर भाविकांकडून १९ लाख ९ हजार ४६६ रुपये अर्पण – मागील वर्षी पेक्षा ५,५३,६५६ रुपये नी वाढ.

मायणी प्रतिनिधी मायणी येथील संत सद्गुरु सरुताई यांच्या रथावर भाविकांकडून १९लाख९हजार४६६ रुपये भाविकांकडून अर्पण करण्यात आले.मागील वर्षीपेक्षा ५लाख५३हजार६५६ रुपयांची यंदा वाढ झाली आहे. ट्रस्टचे चेअरमन व माजी आमदार म्हणाले,दरवर्षी सद्गुरु सरुताई यांच्या रथावर जमणारी रक्कम वाढत आहे.याचा अर्थच असा आहे सद्गुरु सरुताई यांच्या आशिर्वादासाठी तसेच त्यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भक्तांची संख्या वाढत आहे,ही अत्यंत समाधानाची बाब आहे असे सांगून त्यांनी देणगी अर्पण करणाऱ्या भक्तांना धन्यवाद दिले. सचिव रविंद्र बाबर यांनी सर्वांच्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले. – –




