मिरा रोड:-(ठाणे)-प्रयागराज ‘ राज्य – उत्तरप्रदेश येथील एमडी ड्रग तयार करण्याचा कारखाना उध्वस्त करण्यात गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष – ४ यांना यश प्राप्त.
पत्रकार संजय पगारे

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

मिरा रोड:-(ठाणे)-प्रयागराज ‘ राज्य – उत्तरप्रदेश येथील एमडी ड्रग तयार करण्याचा कारखाना उध्वस्त करण्यात गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष – ४ यांना यश प्राप्त.

श्रीरामपुर / प्रयागराज / उत्तर प्रदेश ( RpS स्टार न्युज प्रतिनिधी ) दिनांक २४ /०६ / २०२६ रोजी रात्री २० .४० वा . च्या सुमारास नालासोपारा पुर्व ‘ प्रगती नगर ते मनवेल पाडा रोडलगत असलेल्या प्रिया वॉशिग सेंटरच्या बाजूच्या बाबा पार्कींग परीसरात इसम नामे
१) अविनाश ऊर्फ सोनू लोकनाथ अय्यर वय २२ वर्षे व २ ) रविकांत ओमप्रकाश राम वय २३ वर्षे दोन्ही रा . प्रगती नगर , नालासोपारा पूर्व यांनी ११२ ग्रॅम वजनाचा सुमारे 3 , 3६ ,०oo / – रु किंमतीचा मेफेड्रॉन ( एम डी ) हा अंमली पदार्थ विक्रीकरिता स्वतःच्या कब्जात बाळगला असताना मिळून आले म्हणून त्यांच्याविरुद्ध तुळींजी पोलीस ठाणे गुन्हा रजि . नंबर व कलम ४७३ / २०२६ गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापाऱ्यावर परिणाम करणारे पदार्थ अधि . १९८५ चे कलम ८ (क) ‘ २१ (क) २२ ( क ) २५ , २५ ( ए ) २९ , ९ ( ए) सह बी एन एस . २०२६ रोजी गुन्हा नोंद आहे
गुन्ह्याची ऊकल :- सदर गुन्हायाची मा . वरिष्ठांणी गांभिर्याने दखल घेऊन मा . वरिष्ठांच्या आदेशाने गुन्हयाचा सखोल तपास होणे कामी नमुद दाखल गुन्हयाचा पुढील गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष -४ यांचे कडे वर्ग करण्यात आला
सदर गुन्हयाचे तपासात अदयापपर्यंत आरोपी नामे -१) अविनाश ऊर्फ सोनू लोकनाथ अय्यर ‘ वय २२ वर्षे २) रविकांत ओमप्रकाश राम , वय २३ वर्षे दोन्ही रा प्रगतीनगर , नालासोपारा पूर्व ‘ 3 ) शान इरफान गजाली , वय – 30 वर्षे रा कुलाबा . मुंबई ४ ) मोईनुद्दीन शब्बीर पटेल वय २८ वर्षे रा . आग्रीपाडा . मुंबई ५) अदनाम रज्जाक जुनेजा वय 3६ वर्षे रा चिंचबंदन मुंबई ६ ) धवलपुरी शंकरपुरी गोस्वामी वय ३3 वर्षे रा . ता मांडवी जि कच्छ राज्य गुजरात ७) मोहम्मद बिलाल मोहम्मद युसुफ मलकांनी वय 30 वर्षे रा मदनपुरा मुंबई ८ ) फैजान मोहम्मद बिलाल मोहम्मद युसुफ मलकांनी वय – 33 वर्षे रा मदनपुरा मुंबई ९ ) शहनवाज दिलावर खान ऊर्फ शानू वय – २९ वर्षे रा कल्याण जि ठाणे १०) सोहेल सलीम शेख वय २४ वर्षे रा . ता . कर्जत जि राजगड ११ ) फैजान नसुसद्दीन कर्नैकर वय २१ वर्षे रा . ता कर्जत जि रायगड १२ ) जाहीद हनिफ शेख ऊर्फ जावेद भाई वय ३५ वर्षे रा .ता कर्जत . जि रायगड १३) जुम्मा लालाब ठाकरा वय – ३४ वर्षे . रा . ता . अबडासा ‘ जि कच्छ ‘ गुजरात १४ ) आर्यन हरुण सय्यद ऊर्फ जालिम , वर्षे रा . कल्याण जि . ठाणे १५ ) मोहमद हसीब सिद्धीकी ऊर्फ इजाज मर्चंट ‘ वय – 3६ रा कापडीया नगर कुर्ला प ‘ मुंबई १६ ) रहिम ताहेर पिंजारी वय – २८ वर्षे रा . मेहरून ‘ जि जळगाव १७) सय्यद मुशाइद अली मुमताज अली , वय ३९ वर्षे रा . उस्मानिया पार्क जि जळगाव १८ ) मोईनुद्दीन उस्मान बादशाह शेख ऊर्फ मोईन , वय २४ वर्षे , रा मुंब्रा जि ठाणे १९) मोहम्मद असि म कासम कुरेशी वय – २६ रा . नागपाडा , मुंबई २० ) रामचंद्र मिश्रा वय 30 वर्षे रा . ता ग्यानपुर जि भदोई राज्य उत्तर प्रदेश २१) शिवधन शंभुनाथ मिश्रा वय २८ वर्षे गाव ता . ग्यानपुर जि भदोई राज्य उत्तर प्रदेश यांना अटक करण्यात आली आहे
सदर गुन्हयाचे तपासात यातील अटक आरोपी क्रमांक 03 ते o९ यांनी आरोपी क्रमांक १३ . जुम्म ठाकरा यांचे मालकीचे ग्राम सांधान ता . अबडासा जि कच्छ राज्य गुजरात येथील शेत जमिनीत एम डी तयार करण्याची अवैध फॅक्टरी सुरु केली होती सदर फॅक्टरी निष्पत करून आरोपी क्रमांक १३ ) यास अटक करण्यात आली आहे
अटक आरोपी क्रमांक १४ . आर्यन सय्यद ( जालिम गँग सदस्य ) याने एम.डी तयार करण्याची फॅक्ट्रीरी सुरु करणे साठी लॅब साहित्य व केमीकल नेरळ जि रायगड येथे साठवुन ठेवले होते . परंतु आरोपी यांना पोलीस कारवाईचा सुगावा लागल्याने अटक आरोपी क्रमांक १२ जाहीद शेख ऊर्फ जावेद भाई याने सदरचा मुद्देमाल विरार – जे . एन .पी .टी एक्स्प्रेस महामार्गावरील मौजे रायते ता . कल्याण येथे फेकुन नाश करण्याचा प्रयत्न केला होता परंतु पोलीस तपासात तो मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे
सदर गुन्हयाचे तपासात मुंबई व इतर ठिकाणी एम डी या अंमली पदार्थाची तस्करीब्दारे विक्री करणारा अटक आरोपी क्रमांक १५ . हसीब सिध्दीकी अर्फ इजाज मर्चंट यास कुर्ला मुंबई येथून ताब्यात घेवुन त्याचे कब्जातून ११ किलो ८०४ ग्रॅम वजनाचा एम . डी हा अंमली पदार्थ व १८ .७० लाख रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे . नमुद अटक आरोपी याने अटक आरोपी क्रमांक १८ मोईनुद्दीन शेख ऊर्फ मोईन याचे सहाय्याने एम .डी .या अंमली पदार्थांच्या विक्री जळगाव येथे केली असल्याचे तपासात निष्पत्र झाल्याने ओरोपी क्रमांक १६ . रहिम पिंजारी व १७ सय्यद मुशाइद अली यांना जळगाव महाराष्ट्र येथून ताब्यात घेऊन त्यांचे कब्जातून ४ किलो ९११ ग्रॅम वजनाचा एम .डी .हा अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आला आहे अटक आरोपी त्यांचेकडे करण्यात आलेल्या तपासात व तांत्रिक विल्लेषणाद्वारे अटक आरोपी यांच्याकडून हस्तगत काढण्यात आलेल्या अंमली पदार्थ हा अटक आरोपी क्रमांक २० रजनीश मिश्रा व २१ शिवधन मिश्रा यांचे कडून खरेदी केला असल्याचे निष्पन्र झाले त्याअनुषंगने अटक आरोपी क्रमांक २० व २१ यांना ताब्यात घेवून त्यांचेकडे अधिक तपास करता त्यांनी सदरचा अंमली पदार्थ कोसाडा काला ‘ मांडा तहसील मेजा जि प्रयागराज राज्य उत्तर प्रदेश येथील एक शेत जमिन भाडे तत्वावर घेवून त्या शेतजमिनी मध्ये उभी करण्यात आलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये तयार करण्यात आला असल्याचे निष्पन्र झाल्याने गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष -४ च्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून त्या ठिकाणावरून ५२ किलो ९३२ ग्रॅम वजनाचा एम .डी .हा अंमली पदार्थ तसेच एम .डी .हा अंमली पदार्थ तयार करण्यासाठी लागणारे MMA ( Mono methyla mine ) Acetone HudroChloric acid chlor otorm रसायन २६० लिटर व एम डी हा ड्रग बनविण्याचे लॅब साहित्य त्यात २५० व १५० लिटर क्षमतेचे फ्लास्क ‘ हिटींग मॅन्टल ड्रीपिंग फनेल थर्मामिटर इत्यादी मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर गुन्हयाद अद्यापपर्यंत एकुन ६९ किलो ७५९ ग्रॅम वजनाचा एम डी हा अंमली पदार्थ ‘ रोख रक्कम एम डी तयार करण्यासाठी लागणारे २६० लिटर केमीकल व लॅब साहीत्य असा एकुन १३९ कोटी रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे
सदर गुन्हयाचा तांत्रिक कौशल्याचा वापर करून सातत्यपूर्ण व कसोशीने तपास करून प्रयागराज उत्तरप्रदेश येथील एम .डी . ड्रग तयार करणारा कारखाना अध्दवस्त करण्यात आला आहे सदर गुन्हयात एम .डी हा अंमली पदार्थ तयार करणारे केमीकल व लॅब साहित्य पुरवणारे अंमली पदार्थांचे तक्रारी करणारे पेडरल आर्थिक व्यवहार करणारे अशा एकुन २१ आरोपींना नालासोपारा ‘ मुंबई ‘ कल्यान , नेरळ , जळगाव ‘ गुजरात ,उत्तरप्रदेश , येथुन अटक करण्यात आली असून सदर अंमली पदार्थ तस्करीचा व्यवसाय आरोपी हे संघटीत टोळी करून करत असल्याचे व अंमली पदार्थ तस्करीचे अंतरास्ट्रीय धागेदोरे तपासात निष्पन्र होत असल्याने त्या अनुषगाने सदर गुन्हयाचा सखोल तपास सुरू आहे
सदरची कामगिरी मा . निकेत कौशिक , पोलीस आयुक्त साो ‘ मा . संजय शिंत्रे , अपर पोलीस आयुक्त साो -. मा . संदिप डोईफोडे , पोलीस उप आयुक्त साो (गुन्हे ) ‘ मा गोंडुराम बांगर , सहा पोलीस आयुक्त साो ( प्रकटीकरण ) यांचे मार्गदर्शना खाली गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष -४ प्रभारी पोनि प्रमोद बडाख ‘ सपोनि / प्रविण भोसले , प्रशांत गांगुर्डे , दत्तात्रय सरक , पो उपनिरी / उमेश भागवत , सफौ / मनोहर तावरे , योगेश देशमुख , संतोष मदने , पो हवा / शिवाजी पाटील , रविंद्र भालेराव , विजय कोंबळे , संदिप शेरमाळे ‘ मसुब / सचिन चौधरी ‘ सर्व नेम – गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष -४ तसेच सफौ संतोष चव्हाण मपोहवा / अमिना पठाण , सायबर सेल यांनी पार पाडली आहे




