ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अण्णाभाऊ साठे यांची जयंती सोनगांव बंगला या गावी उत्साहात साजरी.

प्रतिनिधी- शुभम भापकर फलटण :-7972521412

अण्णाभाऊ साठे यांची जयंती सोनगांव बंगला या गावी उत्साहात साजरी.

प्रतिनिधी. शुभम भापकर

दि. 1-08-2022
मौजे सोनगांव बंगला ता. फलटण जि. सातारा या ठिकाणी लोकशाहीर , साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहामध्ये साजरी करण्यात आली.
या जयंतीचे आयोजन भीम स्मारक समिती सोनगांव बंगला यांच्यावतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी गावातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमातून महापुरुषांचे विचार लोकांपर्यंत पोहोचावे हाच उद्देश मनात ठेवून भीम स्मारक समितीने या जयंतीचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमामध्ये अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी माहिती देण्यात आली व त्यांच्या कार्याविषयी आढावा घेण्यात आला.
या कार्यक्रमासाठी हणमंत गोरे , बाजीराव निकाळजे , संजय धुर्पती , अक्षय जगताप , अनिल रीटे , राजू पाटोळे व भीम स्मारक समितीतील सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गावातील कवी गुड्डाराज नामदास यांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रदिप खरात यांनी.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button