ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त.
प्रतिनिधी:-अभिजित बल्लाळ कराड:-8421223931

आज दि 31/07/2022 रोजी यशवंत विकास आघाडी चे अध्यक्ष मा.श्री.राजेंद्रसिह यादव (बाबा) यांना महात्मा फुले नगर मंडळाच्या सर्व सभासदना सदिच्छा भेट देत आम्ही सर्व काल पण तुमच्या सोबत होतो आज ही आहे आणि उद्या देखील राहणार असा पाठींबा जाहीर केला आणि भावी आयुष्यसाठी शुभेच्छा दिल्या.