पाडेगाव:-जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण सोडत जाहीर.
प्रतिनिधी:- शुभम भापकर फलटण:-7972521412
प्रतिनिधि शुभम भापकर:-दि. 29/07/2022 रोजी जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण सोडत जाहीर झाली. त्यानंतर पाडेगाव पंचायत समिती खुला प्रवर्ण साठी जाहीर झाल्यानंतर श्री. अनिल यशवंत संकपाळ (ढगुनाना) यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते आहे. कारण त्यांचे सर्वच पक्ष्यांबराबर असणारे सलोख्याचे संबंध आणि त्यांनी स्वबळावर मुरुम ग्रामपंचायत पॅनेल लढवून विजयी करून दिला आहे. तसेच त्यांनी मुरूम गावाचा होत असलेला विकासाचा रोल मोडल म्हणून पंचक्रोशीत लक्षवेधी कामगीरी आहे. तसेच विविध योजना राबवल्या आहेत. तसेच त्यांनी पूर्वपार कापूस व्यापारी म्हणून पाडेगाव ते खामगाव या कार्यक्षेत्रात खरेदीचे काम केले असल्याने त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. त्यामुळे त्यांची जनमानसांत एक चांगला उद्योजक, चांगला समाजउपयोगी नेता म्हणून ओळख लहान- मोठ्यांच्या ओठी अनिल यशवंत संकपाळ (ढगूनाना) हे उमेदवार म्हणून नव्हे विजयी नेतृत्व म्हणून नाव आहे.
त्यामुळे न नेतृत्व दिलेल्या शब्दाला मानून तिकीट नक्की देणार.