क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्रीरामपुर पोलीस दलात मोठी खळबळ.

पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

श्रीरामपुर पोलीस दलात मोठी खळबळ.

श्रीरामपुर ( RPS स्टार न्युज प्रतिनिधी ) आकाश दुबय्या हत्या प्रकरणानंतर पोलीस प्रशासनाने धडक कारवाईला वेग दिला असून गुन्हेगारांशी कथित सलोख्याचे संबंध असल्याच्या गंभीर आरोपांवरून पोलीस हवालदार शंकर चौधरी यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.शंकर चौधरी यांनी यापुर्वी स्थानिक गुन्हे शाखेत ( LCB ) देखील काम केले होते.
या घटनेमुळे संपूर्ण पोलीस दलात खळबळ उडाली असून आकाश दुबय्या हत्या प्रकरणानंतर गुन्हेगारी शी संबंधित प्रत्येक दुव्यावर कारवाई सुरु असल्याचे चित्र दिसत आहे.
आता या प्रकरणात आणखी कोणावर कारवाई होणार ? इतर संबंधितांचीही चौकशी होणार का ? याकडे संपुर्ण श्रीरामपुरचे लक्ष लागले आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button