आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अहिल्यानगर:-विभागीय साई ज्योती सरस 2025 चे उद्घाटन…

पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

विभागीय साई ज्योती सरस 2025 चे उद्घाटन…

अहिल्यानगर जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण जीवनोन्नती उमेद अभियानातील बचत गटाचे विभागीय साई ज्योती सरस 2025 चे उद्घाटन अहिल्यानगर शहरातील तांबट कर मळा गुलमोहर रोड येथे स्वयंसहायता बचत गटातील शेकडो महिलेच्या उपस्थितीत व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब व इतर शासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.
या विभागीय साई ज्योती सरस मध्ये जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील स्वयंसहाय्यता बचत गटातील महिलांचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने त्यांना व्यावसायिक संधी निर्माण व्हावी म्हणून महिलांनी उत्पादित केलेल्या संसार उपयोगी विविध वस्तू, कलाकुसरी साहित्य व खाद्यपदार्थ याची विक्री करण्यासाठी स्टाॅल लावण्यात आले आहे, यामध्ये श्रीरामपूर तालुक्यातील गट विकास अधिकारी शिणारे साहेब, उमेद अभियानाचे शेरे साहेब, डांगे साहेब, माळी मॅडम , रासकटला सर,गायकवाड मॅडम यांच्या मार्गदर्शनाने आलेल्या उंदीर गाव प्रभा, बेलापूर प्रभाग, दत्तनगर प्रभाग, टाकळीभान प्रभागातील गट व श्री चक्रधर समूह, भुमिधन उत्पादक गट समृद्धी समूह व सप्तशृंगी समूह व श्री महालक्ष्मीस्वयंहाय्यता महिला बचत गटाच्या महिलांना श्रीरामपूर वकील संघाचे माजी खजिनदार प्रसिद्ध कवी ॲड ‌अण्णासाहेब भागवत मोहन यांनी सदिच्छा भेट देऊन सर्वांना शुभेच्छा दिल्या.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button