श्रीरामपूर:-राहुरीत अक्षय कर्डिलेंचा दणदणीत विजय कर्डिले कुटुंबावर मदरारांचा विश्वास …..
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

राहुरीत अक्षय कर्डिलेंचा दणदणीत विजय कर्डिले कुटुंबावर मदरारांचा विश्वास …..

माळेवाडी / श्रीरामपुर ( Rps स्टार न्युज प्रतिनिधी ) महाराष्ट्रातीत राजकीय .द्दष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या राहुरी या मतदारसंघातील पोटनिवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले . या पोटनिवडणूकांचे निकाल आज जाहीर झाले या पोटनिवडणुकीत अक्षय शिवाजीराव कर्डीले हे भरघोस मतांनी निवडून आले आहे
राहुरी मतदारसंघात माजी आ . शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक घेण्यात आली होती या निवडणूकीत भारतीय जनता पक्षाने अक्षय कर्डिले यांना उमेदवारी दिली होती . अक्षय कार्डिले यांनी दमदार कामगिरी करत १ ,३९ ,२१२ मते मिळवली आणि राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार गट ) चे उमेदवार गोविंद मोकाटे यांच्या सह आदी उमेदवारांचा पराभव केला .या विजयामुळे राहुरीत भाजपची पकड अधिक मजबुत झाल्याचे दिसून आले आहे
खरं तर , राहुरी मतदारसंघात माजी आ . शिवाजीराव कार्डिले यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली त्यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली त्यांच्या निधनानंतर निर्माण झालेली सहानुभूतीची लाट आणि कहिले कुटुंबाची स्थानिक पातळीवरील मजबूत पकट लक्षात घेऊन भाजपणे अक्षप कार्डिले यांनी उमेदवारी दिली
अक्षय कार्डिले यांनी प्रचारादरम्यान विकासाची परंपरा पुढे नेणार असा मुद्दा मांडला . त्यांनी गावागावांत थेट संपर्क साधत मतदारांनी संवाद साधला . भाजपच्या संघटनात्मक ताकदीचा आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या एकजुटीचा त्यांना मोठा फायदा झाला आहे
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट चे उमेदवार गोविंद मोकाटे यांनीही जोरदार लढत दिली मात्र मत विभाजन आणि ताली पातळीवर समीकरणे हेच त्यांच्या पराभवाचे कारणे आहेत
एवढेच नवे तर बारामती हा राज्यातील सर्वात प्रतिष्ठेचा मतदार संघ मानला जातो हा बारामतीत पवार कुटुंबाची परंपरा एक विकास कामांची पार्श्वभूमी आणि सहानुभूतीची लाट या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम दिसून आला सुनेत्रा पवार यांनी प्रचारादरम्यान महिलांशी संवाद मी बोलताना युवकांसाठी रोजगार , तसेच पायाभूत सुविधा सुविधा यावर भर दिला .
त्यांच्या प्रचारात स्थानिक कार्यकर्ते पक्ष यंत्रणा आणि कुटुंबाचा पराभव ठळकपणे दिसून आला विरोधकांकडून जोरदार प्रयत्न झाले मात्र ते मताधिक्य कमी करण्यात अपयशी ठरलेले आहेत.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.
ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION



