ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
सातारा:-शिवसेना शिंदे गट कराड उत्तरचे नेतृत्व असणारे श्री.अमित जाधव यांची कराड उत्तर तालुका अध्यक्षपदी निवड.
पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राईम रिपोर्टर

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

शिवसेना शिंदे गट कराड उत्तरचे नेतृत्व असणारे श्री.अमित जाधव यांची कराड उत्तर तालुका अध्यक्षपदी निवड.

सातारा प्रतिनिधी महेश मोहिते
सातारा :- गणेशवाडी गावचे सुपुत्र शिवसेना शिंदे गट कराड उत्तर चे नेतृत्व असणारे गणेशवाडीचे युवा नेते श्री अमीत जाधव यांची कराड उत्तर तालुका पदी निवड झाल्याने शिवसेना सातारा पंचायत समिती सदस्य मा.श्री.संतोष साळुंखे पाटील, वर्धन ऍग्रो चे संचालक श्री. अविनाश साळुंखे, ग्रामपंचायत सदस्य श्री.संजय साळुंखे,श्री. दत्तात्रय साळुंखे, यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच कार्यक्रमास उपस्थित श्री.मारुती मोहिते, चेअरमन श्री.गोरखनाथ यादव श्री.अमोल पाटील, शरद जाधव, समीर साळुंखे, लक्ष्मण जाधव, स्वप्नील निकम, शुभम फाळके, मनोज जाधव, संदेश घाडगे, सुजित मोरे, ऋतिक साळुंखे,चैतन्य साळुंखे,भागवत साळुंखे यांनी श्री. अमित जाधव यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या




