आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र
वैजापूर:-जिल्हा न्यायालय वकील संघ वैजापूर यांची कार्यकारीणी बिनविरोध जाहीर.
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक
वैजापूर:-जिल्हा न्यायालय वकील संघ वैजापूर यांची कार्यकारीणी बिनविरोध जाहीर.
वैजापूर जिल्हा वकील संघ सन 2024 =2025 वर्षासाठी नवनिर्वाचीत अध्यक्ष ॲड.प्रदीप पाटील बत्ताशे, उपाध्यक्ष ॲड. सुभाष खैरनार,सचिव ॲड.शंकर गोरे.ॲड काशिप शेख कोशाधक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली .सर्व नूतन कार्यकारिणीचे ज्येष्ठ व कनिष्ठ वकील बांधवांनी हार्दिक अभिनंदन केले.