रांजणगाव मशीद:-(पारनेर)-संविधान दिना निमित्ताने अंगनवाडीला साहित्य वाटप.
पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

संविधान दिना निमित्ताने अंगनवाडीला साहित्य वाटप.

पारनेर- राजकुमार इकडे
दि.२७ सुपा (अहिल्यानगर)
पारनेर तालुक्यातील रांजणगाव मशिद येथे परंपरेनुसार संविधान दिन ग्रामपंचायत कार्यालयात साजरा करण्यात आला,संविधान दिनाचे औचित्य साधुन ग्रामपंचायतीच्या वतीने मागासवर्गिय १५% खर्चाअंर्तगत गॅस शेगड्याचे वाटप करण्यात आले,तसेच,१०% खर्चाअंर्तगत महिला बाल कल्याण अर्तगत अंगनवाडीला साहित्य वाटप करण्यात आले,कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती मध्ये पारनेर तालुका भाजपाचे तालुकाध्यक्ष श्री राहुल शिंदे पाटील.रांजणगावचे सरपंच सौ.संध्याताई महेश देशमुख.उपसरपंच शिवाजी शिंदे, महेश देशमुख,ग्रामपंचायत अधिकारी श्री गायकवाड साहेब, प्रा, चंद्रकांत शिंदे, तात्याभाउ निर्वाण, विकास गाढवे(मेजर) सर्व ग्रामपंचायत सदश्य,सर्व सेवा संस्थाचे पदाधिकारी ,सर्व ग्रामस्थ,सर्व अंगणवाडी सेविका मोठ्या संखेने उपस्थित होते.




