
*कराडची ओळख…*
*तृप्ती वड़ापाव*
शाखा नंबर 2
(अजंठा ट्रान्सपोर्टे शेजारी ) प्रोपा.सागर भारत साळुंखे यांनी आपल्या
या new तृप्ती वड़ापाव शाखेचे दिनांक 12 /05/2022 गुरुवार रोजी उद्घाटन झाले…
सन 1986 पासून भारत अन्ना साळुंखे यांनी या वड़ापाव व्यवसायाची सुरवात केली होती..
कराड एसटी स्टॅंड समोर त्यांची पहिली तृप्ती वड़ापाव सेंटर ही फेमस जुनी शाखा आज ही आहे..
त्यांना 1986 साली तृप्ती नावाची कन्या रत्न झाली त्यावेळी त्यानी आपल्या व्यवसायचि सुरवात आणि नाव ही तृप्ती वड़ापाव सेंटर असेच ठेवले आहे..
अजूनही कराडकरांच्या जिबेवर तृप्ती वड़ापाव ची चव रेंगाळत आहे…
या शाखेचे उद्घाटन प्रोपा. सागर भारत साळुंखे यांच्या मातोश्री सौ. सुगंधा भारत साळुंखे व शिवसेनेचे कराड दक्षिण तालुका प्रमुख शिवश्री काकासाहेब जाधव या दोघांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले…
खास अजंठा ट्रान्सपोर्ट चौकातील हॉस्पिटल,ऑफिसेस,व्यापारी वर्ग तसेच तेथील नागरिकांच्या सेवेसाठी शाखा ओपेनिंग करण्याचे उद्धिष्ट साळुंखे बंधुचे आहे..
यावेळी उपस्थित
शिवसेनेचे पदाधिकारी ,देवा फॉउन्डेशन चे पदाधिकार , मित्र मंडळ उपस्थित होते..
वडील भारत अण्णा साळुंखे
बहिन शकुंतला सोमनाथ पवार,भाऊ संतोष भारत साळुंखे,
पूजा संतोष साळुंखे,प्रणाली सागर साळुंखे,अभय सोमनाथ पवार,विठ्ठल वास्के, विशाल डोंगरे,रोहित पंडित,अक्षय खाड़े,सिद्राम कसकी उपस्थित होते.
तसेच फोन करुन पंचायत समिति सदस्य नामदेव पाटिल अप्पा यांनी तसेच अन्य लोकप्रतिनिती यांनी फोन करुण सागर साळुंखे यांच्या new शाखा ओपेनिंग बाबत खुप खुप शुभेच्छा दिल्या.
एकवेळ कराडकरांनी इथे नक्की जावुन
तृप्तीचा वड़ापाव खावुन तृप्त वहा अशी आशा करतो…!
*पहिली शाखा पत्ता :- कराड एस.टी.स्टॅंड समोर,शनिवार पेठ, कराड जि. सातारा*
👇👇👇👇👇👇👇
*आमची शाखा नं- 2 :- अजंठा ट्रान्सपोर्ट शेजारी, शनिवार पेठ ,कराड जि. सातारा*