ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
नागठाणे गावातील चौंडेश्वरी पॅनलचे ज्येष्ठ नेते मा.हरिभाऊ साळुंखे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानामान्यवर.
प्रतिनिधी :- महेश मोहिते सातारा

नागठाणे गावातील चौडेश्वरी पॅनेलचे जेष्ठ नेते मा.हरीभाऊ साळुंखे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना बहुजन समाज विकास ट्रस्ट महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष बत्तु मोहिते व कार्य अध्यक्ष जीवन मोहिते. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांचे कट्टर समर्थक सोमनाथ सुतार.तसेच चौडेश्वरी पॅनेलचे कार्यकर्ते युवराज साळुंखे.लखन साळुंखे.सतीश गोरे.राम साळुंखे.बाबु नलवडे.सुरज ताटे. सुरेश साळुंखे.समाज सेवक मधुकर अण्णा खुळे इत्यादी कार्यकर्ते मित्र मंडळ कुटुंब पाहुणे उपस्थित होते