क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र
वाई तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये वाई व्हॉलीबॉल क्लबचे उत्तुंग यश.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
वाई तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये वाई व्हॉलीबॉल क्लबचे उत्तुंग यश.
वाई व्हॉलीबॉल क्लबच्या 14 वर्षाखालील मुले आणि मुली तसेच 17 वर्षाखालील मुले आणि मुली हे संघ तालुकास्तरांमध्ये विजयी. चारही संघांची जिल्हास्तरासाठी निवड झाली.या स्पर्धा दिनांक सात व आठ सप्टेंबर या दिवशी ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल पसरणी या ठिकाणी पार पडल्या.
वाई तालुकास्तरीय शालेय हॉलीबॉल स्पर्धेचे
सर्व खेळाडू द्रविड हायस्कूलचे व वाई हॉलीबॉल क्लबचे आहेत.मार्गदर्शक म्हणून श्री सुरज शिंदे सर, श्री विलास माळी सर व श्री महावीर कुपाडे सर तसेच
सहभागी सर्व खेळाडू यांचे अभिनंदन करण्यात आले.