आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
वाई:-मैत्रेयी ग्रुप वाई व विद्यानिकेतन संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन.
पत्रकार सारिका ननावरे वाई तालुका महिला उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
वाई:-मैत्रेयी ग्रुप वाई व विद्यानिकेतन संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन.
मैत्रेयी ग्रुप वाई व विद्यानिकेतन संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण यावर्षी गौरी गणपती सजावट स्पर्धा 2025 आयोजित केलेली आहे. तरी देखील ही स्पर्धा सर्वांना खुली असेल. या स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी आपण जास्तीत जास्त लोकांना सांगा. तसेच बाहेरील सातारा जिल्ह्याबाहेरील स्पर्धक यांनी या स्पर्धेमध्ये जर नाव नोंदणी केली असेल किंवा करणार असाल तर या स्पर्धेमध्ये आपण आपल्या गणपती गौरी सजावट डेकोरेशन स्पर्धेसाठी आपल्या डेकोरेशन ची कमीत कमी ३ मिनिटाची व्हिडिओ सादर करायची आहे. सदर व्हिडिओ मध्ये आपण केलेल्या सजावटी मधून काय संदेश आहे तो आम्हाला सांगायचा आहे.
सदर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी बॅनर वरती दिलेल्या नंबर वरती संपर्क साधावा अशी विनंती करीत आहोत.