श्रीरामपूर:-(माळेवाडी)-सहकारी साखर कारखानदारीचे जनक पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील जयंती माळेवाडी ग्रामपंचायत मध्ये संपन्न.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
सहकारी साखर कारखानदारीचे जनक पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील जयंती माळेवाडी ग्रामपंचायत मध्ये झाली.
आशिया खंडातील पहिल्या सहकारी साखर कारखान्याची इतिहासाच्या पानावर सुवर्णाक्षरांनी लिहिल्या गेलेल्या महानायकाच्या महान कार्यास कोटी कोटी प्रणाम.
श्रीरामपुर ( प्रतिनिधी ) (१८९७ – १९ ८० ) यांचा जन्म लोणी बुद्रक येथील सामान्य शेतकरी कुटुंबात झाला होता.त्यांनी प्रवारानगर येथे आशिया खंडातील पहिल्या सहकारी प्रवरा कारखान्याची ३१ डिसेंबर १९५० या दिवशी स्थापना केली प्रवरा मेडिकल ट्रस्ट ची स्थापना ( १९७४ ) करुण आधुनिक सुविधा असलेल्या भव्य इस्पितळ लोणीत सुरु करणारे देशातील पहिले सहकर महर्षि विठ्ठलराव विखे पाटील यांचे कार्य सहकार क्षेत्रामध्ये उल्लेखनीय आहे. महाराष्ट्राला सहकार क्षेत्रात आज जो उल्लेखनीय दर्जा आहे ,महाराष्ट्राला सहकार क्षेत्रामध्ये आज जो नावलौकिक प्राप्त झालेला आहे त्याचे खरे श्रेय विखे पाटलांना घावे लागेल . सहकाराच्या माध्यमातूनच समाजाला ख – या अर्धाने विकास करता येईल. कृषी प्रधान असलेल्या भारतासारख्या देशाला सहकाराच्या माध्यमातूनच पुढे घेऊन जाता येईल ही दुरदृष्ठी त्यांच्याकडे होती शेतकऱ्यांना सुखासमाधानाने आपले जीवन जगता यावे . शेतकऱ्यांचे हाल – अपेष्ठा थांबावेत त्यांना स्वाभिमानाने स्वयंपुर्ण जीवन जगता यावे या उद्धेशाने १५ ते १०६२ या रोजी अहिल्यानगर जिल्ह्यात लोणी या ठिकाणी देशातील पाहिला सहकारी तत्त्वावरील साखर कारखाना त्यावेळीचे भारताचे पंतप्रधान नेहरु यांच्या शुभ हस्ते समारंभपुर्वक उदघाटन करून सुरू केला. अनेक खडतर परिस्थितीतून हा कारखाना सहकारी तत्त्वावर उभा राहिला अहिल्यानगर जिल्हातील आजुबाजुच्या खेड्यातील व गावातील लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचं आणि त्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याचे काम या सहकारी महर्षि डॉ . विठ्ठलराव विखे पाटील यांनाच द्यावे लागेल. लोकांच्या हाताला काम तसेच शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर देऊन त्यांची आर्थिक विवंचना थांबवण्याचे काम हे या सहकारामुळे शक्य झाले आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक सहकारी तत्त्वावरील उद्योग व्यवसाय राहिले ले आहेत महाराष्ट्राच्या एकूणच विकास प्रक्रियेमध्ये सहकार क्षेत्रात योगदान हे महत्वपूर्ण राहिलेला आहे पुढच्या काळात मध्ये अनेक दुरदृष्टी चे नेते आणि सहकार महर्षी या क्षेत्राला योगदान हे महत्वपूर्ण राहिले ला आहे महाराष्ट्रामध्ये पुढील काळात अनेक सहकारी संस्था सहकारी तत्त्वावर उभे राहिलेल्या दूध संघ सहकारी बँक. को ऑपरेटिव सोसायटी शेती संस्था. या प्रकारच्या संस्था निर्माण झाल्या सहकारी कारखाने उभे राहिले यातून ग्रामीण जीवन आणि शेतकरी त्यांच्या विकासाला चालना मिळाली अनेक गावे समृद्ध झाले अशा प्रकारे विखे पाटील घराण्याने करून दाखले आशा प्रकार प्रत्येक गावामध्ये जयंती साजरी करण्यात आली तरी गावातील प्रतिष्ठित श्री गोकुळ मन्सीराम औताडे भारतीय जनता पार्टी माळेवाडी येथील निलेश जाधव तालुका चिटणीस, सोपान औताडे सरपंच माळेवाडी, बी एन वमने,विलास गोरे, आशोक औताडे, कृषी सहाय्यक शेजुळ साहेब, आप्पासाहेब जाधव, सुनील खिलारी उपस्थित होते.