श्रीरामपूर:-भुमि फाऊंडेशन सामाजिक संस्थेच्या वतीने 30 रुग्नवाहीका चालकांचा गौरव.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
भुमि फाऊंडेशन सामाजिक संस्थेच्या वतीने 30 रुग्नवाहीका चालकांचा गौरव.
श्रीरामपूर ( प्रतिनिधी ) शहर व तालुक्यातील रुग्नांना वेळेत रुग्णालयात दाखल करण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या 30 रुग्नवाहिका चालकांचा भुमी फाउंडेशन सामाजिक संस्थेच्या वतीने गौरव करण्यात आला . शासकीय विश्रामगृहात हा सोहळा पार पडला . अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य टी .ई शेळके होते याप्रसंगी तालुका आरोग्याधिकारी डॉ मोहन शिंदे नायक तहसीलदार दत्तात्रय शेकटकर बाबासाहेब गोसावी . पोलिस उपनिरीक्षक दादासाहेब मगरे . माजी तहसीलदार गुलाबराव पादीर . वैद्यकीय अधिकारी डॉ योगेश बंड . भुमि फाउंडेशनचे संस्थापक डॉ कैलास पवार प्रा डॉ बाबुराव उपाध्ये . सुकदेव सुकळे . अनिल औताडे आदी उपस्थित होते शासकीय रुग्णालयात १०८ चे चालक अशा 30 रुग्णवाहिका चालकांना गौरविण्यात आले रुग्णवाहिका चालकांचा भुमी फाउंडेशन सामाजिक संस्थेच्या वतीने गौरव करण्यात आला . शासकीय विश्रामगृहात हा सोहळा पार पडला . अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य टी .ई शेळके होते याप्रसंगी तालुका आरोग्याधिकारी डॉ मोहन शिंदे नायक तहसीलदार दत्तात्रय शेकटकर बाबासाहेब गोसावी . पोलिस उपनिरीक्षक दादासाहेब मगरे . माजी तहसीलदार गुलाबराव पादीर . वैद्यकीय अधिकारी डॉ योगेश बंड . भुमि फाउंडेशनचे संस्थापक डॉ कैलास पवार प्रा डॉ बाबुराव उपाध्ये . सुकदेव सुकळे . अनिल औताडे आदी उपस्थित होते शासकीय रुग्णालयात १०८ चे चालक राहुल वाकचौरे आदीसह 30 रुग्णवाहिका चालकांना गौरविण्यात आले.