सातारा:-चालू शैक्षणिक वर्षापासून रचना इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या शैक्षणिक संस्थेच्या शुभारंभाचे घोषणा – बाबासाहेब थोरवे.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
सातारा:-चालू शैक्षणिक वर्षापासून रचना इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या शैक्षणिक संस्थेच्या शुभारंभाचे घोषणा – बाबासाहेब थोरवे.
🏡 वास्तू क्रिएशन. आर्किटेक्ट इंजिनिअर इंटेरियर डिझाईनर ॲण्ड काॕन्ट्र्क्टर. प्रो प्रा श्री बाबासाहेब गोविंद थोरवे सामाजिक कार्यकर्ता व प्रतिथयश वास्तुविशारद. संस्थापक अध्यक्ष रचना शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था सातारा व अंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजिक न्याय आयोग सातारा जिल्हा अध्यक्ष सिनियर सिटीझन व माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन महाराष्ट्र राज्य खटाव तालुका अध्यक्ष व सातारा जिल्हा उपप्रचार प्रमुख,संस्थापक अध्यक्ष श्री विठ्ठल रखुमाई मंदिर देवस्थान ट्रस्ट गिरीजा शंकर नगर पो राजाचे कुर्ले ,ता. खटाव जिल्हा सातारा यांच्या रचना शैक्षणिक व सामाजिक विकास संस्थेच्या माध्यमातून सातारा शहरात चालू शैक्षणिक वर्षापासून रचना इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या शैक्षणिक संस्थेच्या शुभारंभ करण्यात येणार आहे. याची नोंद घ्यावी असे प्रतिपादन बाबासाहेब थोरवे यांनी केले.