ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
पिंपरी:-(कोरेगाव)-विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्यादित पिंपरी येथे सार्वजनिक निवडणूक.
पत्रकार योगेश माने कोरेगाव तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
पिंपरी:-(कोरेगाव)-विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्यादित पिंपरी येथे सार्वजनिक निवडणूक.

कोरेगाव : पिंपरी ता -कोरेगाव येथे पिंपरी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्यादित पिंपरी. सार्वजनिक निवडणूक सन 2025/2026 ते 2030/2031.
एकच ध्यास= पिंपरीच विकास महायुती पॅनल चे अधिकृत उमेदवार यांना प्रचंड मतांनी विजयी करा.यांची निवडून चिन्ह छत्री.. ही निवडून श्री विष्णुपंत कणसे.(तात्या) श्री.सुरेश भोसले (बापू ). श्री. अनंतरावं साबळे( तात्या )श्री सुरेश पवार महायुती चे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या नेतृवाखाली लडवण्यात येत आहे.




