आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सातारा:-वृत्तपत्रविद्या पदविका परीक्षेत कैलास कुंभार यांचे यश.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
सातारा:-वृत्तपत्रविद्या पदविका परीक्षेत कैलास कुंभार यांचे यश.
सातारा येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या केंद्रात शिक्षण घेणाऱ्या कोडोली येथील श्री कैलास सदाशिव कुंभार यांनी वृत्तपत्र विद्या पदविका परीक्षेत 71.50% गुण मिळवून विशेष प्राविण्य मिळवले आहे कुंभार हे दीपलक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहे तसेच कुंभार हे सामाजिक क्षेत्रामधील कामांमध्ये त्यांचा ठसा उल्लेखनीय आहे त्यांना श्री मधुसूदन पत्की आणि श्री जयंत लंगडे यांचे मार्गदर्शन लाभले… सामाजिक राजकीय क्षेत्रातून तसेच धनगरवाडी ग्रामस्थ व कोडोली ग्रामस्थ. श्री महारुद्र तिकुंडे सामाजिक कार्यकर्ते, डॉ.विजय कुंभार कुलसचिव, सौ लक्ष्मी कुंभार ,चंद्रकांत कुंभार,ॲड.मोहन कुंभार, नवरंग कुंभार यांनी अभिनंदन केले.