श्रीरामपूर:-(माळेवाडी)-शेतकरी संघटनेचे जेष्ठ मार्गदर्शक सुदामतात्या औताडे यांच्या वस्तीवर माळेवाडी गावात शेतकरी संघटनेची शाखा स्थापन करण्याचा संकल्प
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
शेतकरी संघटनेचे जेष्ठ मार्गदर्शक सुदामतात्या औताडे यांच्या वस्तीवर माळेवाडी गावात शेतकरी संघटनेची शाखा स्थापन करण्याचा संकल्प करण्यात आला.
माळेवाडी ( प्रतिनिधी ) आज माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जेष्ठ मार्गदर्शक सुदामतात्या औताडे यांच्या वस्तीवर माळेवाडी गावात शेतकरी संघटनेची शाखा स्थापन करण्याचा सेकल्प करण्यात आला सदर बेठकीत रविवार दिनांक 27 /7 / 2025 रोजी सकाळी नऊ वाजता शाखा स्थापनेचा कार्यक्रम करण्यात येणार असल्याचे बैठकीत सर्वांमध्ये ठरले. गावातील इच्छुक व गरजू शेतकरी बांधवांनी संघटनेचे सक्रिय सदस्य होणे कामी सहभाग नोंदवावा असे आव्हानही करण्यात आले. ज्यांना सदस्यत्व स्वीकरायचे असेल त्यांनी दिलीप औताडे,शैलेष वमने, दिलीप ल. औताडे यांचे कडे संपर्क साधावा सदर बैठकीस जिल्हाध्यक्ष अनिल औताडे साहेबराव चोरमल,सुदाम तात्या औताडे,भागचंद द. औताडे, दिलीप पा.औताडे,शैलेश वमने, दिलीप ल.औताडे, गणेश रसाळ . राहुल तारडे . गोकुळ कडू . देविदास औताडे,गोविंद औताडे, विजय ( बंडू ) औताडे, अनिल ना.खिलारी आदि शेतकरी उपस्थित होते.
“कर कर्जा नहीं देंगे,
बिजली का बिल भी नही देंगे”
शरद जोशी जिंदाबाद ‘ अशी घोषणा करण्यात आली.