आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र
ठाणे:-दुःखद निधन.
ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक
दुःखद निधन.
मायणी प्रतिनिधी__
महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे आजीव सदस्य श्री. मधुकर लेले सर व ज्योतिष अभ्यास मंडळ, ठाणे संस्थेतील टॅरो कार्ड रिडींग चे शिक्षक यांचे अल्पशा आजाराने ठाणे येथे निधन झाले. महाराष्ट्र ज्योतिष परिषद व सर्व संलग्न संस्था परिवार त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.
ईश्वर कै. लेले सरांच्या आत्म्यास सद्गती देवो व त्यांच्या कुटुंबियांवर झालेल्या या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो.
महाराष्ट्र ज्योतिष परिषद व सर्व संलग्न संस्था परिवारातर्फे लेलेसरांना भावपूर्ण श्रद्धांजली.
🙏
अनिल चांदवडकर
अध्यक्ष
महाराष्ट्र ज्योतिष परिषद
🙏🌸🌸🌸🌸🌸🙏