आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खारघर:-वॉलकिंग रॉक्स मित्र मंडळ व जेष्ठ नागरिक संघ सेक्टर २० खारघर ह्यांच्या संयुक्य विद्यमाने शिवजयन्ती मोठया उत्साहात साजरी.

पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष

वॉलकिंग रॉक्स मित्र मंडळ व जेष्ठ नागरिक संघ सेक्टर २० खारघर ह्यांच्या संयुक्य विद्यमाने शिवजयन्ती मोठया उत्साहात साजरी झाली.

यावेळी खारघर मधील मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते. जय शिवराज या जय घोषणे सगळीकडे आनंदी वातावरण होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button