ताज्या घडामोडी
वैजापूर:-आकाश शिंदे यांना राज्यस्तरीय समाज रत्न पूरस्कार जाहिर.
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
आकाश शिंदे यांना राज्यस्तरीय समाज रत्न पूरस्कार जाहिर.
वैजापूर, यशवंत सघर्ष सेनेच्या वतीने या वर्षी पूण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रि शताब्दी जन्मोत्सव सोहळ्या निमित्त यशवंत सघर्ष सेना महाराष्ट्र राज्यच्या वतीने राज्यस्तरीय समाजरत्न पूरस्कार घोषित करण्यात आलेला आहे या पूरस्कार साठी आकाश शिंदे यांचे सामाजिक कार्य पाहून त्याची निवड करण्यात आली.
निवडीचे पत्र यशवंत सघर्ष सेना संस्थापक अध्यक्ष विष्णु कूल्लाडे यांनी केले..सदर पूरस्कार 9 मार्च रोजी हिंगोली शहरातील शिवाजीराव देशमुख सभाग्रहात मान्यवरांच्या उपस्थितित प्रदान करण्यात आले.