आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
पुसेसावळी :-वडगांव गावचे प्रा.कुंदप सर (काका) यांचे जेष्ठ चिरंजीव श्री.किरण किशोर कुंदप यांचे आज सकाळी दुःखद निधन.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
निधन वार्ता
पुसेसावळी :-वडगांव गावचे प्रा.कुंदप सर (काका) यांचे जेष्ठ चिरंजीव श्री.किरण किशोर कुंदप यांचे आज सकाळी दुःखद निधन.
भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐
पुसेसावळी :-वडगांव गावचे प्रा.कुंदप सर (काका) यांचे जेष्ठ चिरंजीव श्री.किरण किशोर कुंदप यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले आहे.
खटाव तालुका प्राथमिक शिक्षक समितीचे नेते, ज्यांनी अत्यंत सेवाभावी, निस्वार्थी, अध्यात्मिक वृत्ती जोपासणारे श्री.किरण किशोर कुंदप यांचे थोड्या वेळा पूर्वी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने आकस्मित निधन झाले.
सर्व वडगाव, चोराडे, पुसेसावळी,
पळशी ग्रामस्थ यांच्या कडून कीरण सर यांना भावपुर्ण श्रद्धाजली त्यांच्या आत्म्यास शांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
आज दुपारी 3:00 वाजता वडगांव येथे अग्नी देण्यात येणार आहे.