ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

कराड:-भारतीय जनता पार्टीच्या कराड उत्तर कोपर्डे मंडल अध्यक्षपदी तुकाराम नलवडे यांची निवड.

पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

भारतीय जनता पार्टीच्या कराड उत्तर कोपर्डे मंडल अध्यक्षपदी तुकाराम नलवडे यांची निवड.

कराड:- पार्ले गावाचे सुपुत्र श्री.तुकाराम नलवडे यांची भारतीय जनता पार्टी कराड उत्तर कोपर्डे मंडल अध्यक्षपदी यांची नियुक्ती आज करण्यात आली. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने पक्ष वाढीसाठी केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे .
माजी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. रवींद्र चव्हाण, जिल्हा अध्यक्ष धैर्यशील कदम,आ. मनोज घोरपडे यांच्या हस्ते व प्रदेश सरचिटणीस किसान मोर्चा मा. रामकृष्ण वेताळ, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, सुदर्शन पाटसकर सागर शिवदास यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले.
नूतन अध्यक्ष श्री.तुकाराम नलवडे यांनी यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानून पक्ष वाढीसाठी सर्वांना बरोबर घेऊन काम करणार असल्याचे सांगितले.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button