ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
नवी मुंबई:- येथे झालेल्या शिवसेना मेळाव्यात महाराष्ट्र राज्याचे मा.उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते राम रेपाळे यांची महाराष्ट्र राज्य सचिव पदावर नियुक्ती.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
नवी मुंबई:- येथे झालेल्या शिवसेना मेळाव्यात महाराष्ट्र राज्याचे मा.उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते राम रेपाळे यांची महाराष्ट्र राज्य सचिव पदावर नियुक्ती.
नवी मुंबई:- येथे झालेल्या शिवसेना मेळाव्यात महाराष्ट्र राज्याचे मा.उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांचे विश्वास व निष्ठावंत शिलेदार शिवजन्मभूमिपुत्र माननीय श्री. राम पांडुरंग रेपाळे यांची महाराष्ट्र राज्य शिवसेना सचिव पदी नियुक्ती करण्यात आली.
या मेळाव्यामध्ये मविआच्या माजी नगरसेवकांनी पक्ष प्रवेश ही केला.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार नरेश मस्के यांनी पुढील वाटचालीसाठी राम रेपाळे यांना शुभेच्छा दिल्या.
RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन