पुसेसावळी:-गोरेगाव वांगी जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी कु.अभिजीत संतोष वाघमारे याचे वार्षिक परीक्षा सन २०२४-२५ मध्ये उज्वल यश संपन्न.
पत्रकार सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
गोरेगाव वांगी जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी कु.अभिजीत संतोष वाघमारे याचे वार्षिक परीक्षा सन २०२४-२५ मध्ये उज्वल यश संपन्न.
दिनांक 14 एप्रिल रोजी भारतरत्न.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या खटाव तालुकास्तरीय गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात गोरेगाव वांगी जिल्हा परिषद शाळेचा इयत्ता ७ वी मधील विद्यार्थी कु.अभिजीत संतोष वाघमारे याने तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल त्याचा सातारा जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्रीमती. याशणी नागराजन मॅडम व प्राथमिक शिक्षण अधिकारी शबनम मुजावर मॅडम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
त्याच्या या उज्वल यशासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका. उमापे मॅडम, खरात सर,डांगे सर, सूर्यवंशी मॅडम,पानसरे मॅडम, कांबळे मॅडम या सर्वांचे मार्गदर्शन लाभले.
तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा.सचिन जगताप, उपाध्यक्ष मा.सचिन सावंत, सरपंच सौ.शुभांगी जाधव, मा.अमोल शिंदे, मा.सचिन जाधव, मा.भीमराव कदम,मा.हर्षद माने, मा.संतोष वाघमारे यांचेकडून त्याचे विशेष अभिनंदन करण्यात आले तसेच त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.