क्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राहाता:-पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न.

पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

राहाता:-पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न झाला.

 

राहता
आज दिनांक 2/४/२०२५ रोजी पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न झाला.

पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन श्री अण्णासाहेब मुरलीधर कडू पाटील (दादा) यांचा 74 व्या वाढदिवसानिमित्त प्रवरा माध्यमिक विद्यालय तिसगाव (प्रवरा) स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्ष श्री गंगाधर घुले पाटील (मामा) विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री तुपे सर व श्री काळे सर श्री चिंदे सर सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनी तसेच विद्यार्थी यांच्या वतीने दादांचा सत्कार करण्यात आला.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button