आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
पवनानगर:-तिकोणा पेठ येथील प्रगतशील शेतकरी भाऊ ( गबाजी ) शंकरराव मोहोळ पाटील यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन.
पत्रकार धर्मेंद्र ठाकर मावळ:-7517217676

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार धर्मेंद्र ठाकर मावळ
निधन वार्ता
पवनानगर:-तिकोणा पेठ येथील प्रगतशील शेतकरी भाऊ ( गबाजी ) शंकरराव मोहोळ पाटील (वय.६५) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पाठीमागे एक मुलगा ३ मुली नातवंडे असा खूप मोठा असा परिवार आहे. तिकोनापेठ येथील प्रसिद्ध युवा उद्योजक शंकर मोहोळ यांचे वडील तसेच तळेगाव दाभाडे शहराचे रोटरी क्लब चे माजी अध्यक्ष केशव मोहळ आणि प्रसिद्ध युवा उद्योजक निलेश मोहळ यांचे चुलते होत.