आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र
पनवेल:-भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त शरबत वाटप.
प्रतिनिधी कुंदा भोपी कामोठे:-8689946799

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
प्रतिनिधी कुंदा भोपी कामोठे
भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त.
कामोठे रहिवाशी सेवा संस्था
#ओम शिव शंकर मंदिर
#जय हरी महिला मंडळ
विश्व वाल्मिकी सेवा संघ
यांचे सयुंक्त विद्यमाने
कामोठे सेक्टर 08 इथे सर्व भीम सैनिक याना शरबत वाटप याचे कार्य करण्यात आले.
बाबासाहेब आंबडेकर याना प्रेरित तहानलेला पाणी देणे … पुण्याचं काम मंडळ तर्फे करण्यात आले
या प्रसंगी श्री अनंत वारे (उपाध्यक्ष कामोठे शहर राष्ट्रवादी काँग्रेस), पोपटसेठ आवारी (संस्थापक – कामोठे रहिवासी सामाजिक संस्था); श्री रवी बहोत (विश्व वाल्मिकी संघ); श्री चंद्रकांत खिलारी, श्री ज्ञानदेव चौधरी उपस्तित होते.
💐💐🙏🏻🙏🏻