आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र
शिर्डी:-सावळीविहीर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी.
प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर:-7507469042

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर
सावळीविहीर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जय घोशाने परिसर दाणानला
शिर्डी, वार्ताहर
परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132 जयंती सावळीवीहिर व परिसरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून विद्युत पूजा करून पंचशील घेण्यात आले याप्रसंगी येथील सावळीविहीर येथील महिला मंडळांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.आलेल्या पाहुण्याचा या प्रसंगी स्तकार करण्यात आला. याप्रसंगी साईराज प्रतिष्ठान व एस पी बॉईज ग्रुपच्या वतीने मिठाईचे वाटप करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जय घोषाने परिसर दणानला .याप्रसंगी एसपी ग्रुपचे व साई गणेश प्रतिष्ठानचे सर्व सभासद सदस्य उपस्थित होते या वेळी
आदित्य दुनबळे. सिधार्थ काळे. सागर गायकवाड. मयुर डावरे.रोहित रुपवते. मोनू गायकवाड.
रोहन डावरे. आदित्य जगताप .अमोल त्रिभुवन.पवन झिंझुरडे. शुभम गायकवाड.अक्षय गायकवाड. धीरज घुले .तेजस जगताप. अनिल रूपवते.
प्रज्वल जाधव. गणेश कदम.अनिल बनकर,सामाजिक कार्यकर्त्या
सौ सुनिताताई दुनबळे. प्रेमाताई गायकवाड. लीलाताई डावरे .कोमल रुपवते .सुजाता आठवले. मीनाताई काळे. .चित्रा गायकवाड सीमा गायकवाड.
अक्षदा दूनबले. वर्षा गायकवाड
महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.