श्रीरामपूर:-माळेवाडी येथील ज्ञानसाई इंग्लिश मिडियम स्कुल वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
श्रीरामपूर:-माळेवाडी येथील ज्ञानसाई इंग्लिश मिडियम स्कुल वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.
माळेवाडी:- दि 4 मार्च 2025 रोजी ज्ञानसाई इंग्लिश मिडियम स्कुल माळेवाडी येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले या वेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारात कलागुण सादर करून उपस्थितांची मने जिंकली
अध्यक्षस्थानी सोपानकाका औताडे तर प्रमुख पाहुणे म्हणून हभप श्रद्धानंदन महाराज महाकाळ वाडगाव . माळेवाडी सरला गावचे सरपंच . उप सरपंच विविध संस्थाचे पदाधिकारी . ग्रामस्थ . पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते गणेश वंदना करून कार्यक्रमांस सुरुवात झाली विद्यार्थ्यांचे विविध गीतावर नृत्य सादर करून पालक वर्गाचे मने जिंकली छत्रपती शिवाजी महाराज वरील पोवाडा विशेश आकर्षन ठरला नृत्य गायन व नाटक यांचे दिग्दर्शन शिक्षकांनी केले तसेच शालेय उपक्रमामध्ये मिळालेल्या पापरेतोषिकाचे विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आले तसेच ज्ञानसाई इंग्निश मिडियम स्कुलचे शिक्षक रामनाथ जाधव . वर्षा औताडे शिवाजी औताड . माधुरी आव्हाड व सहकारी अनिल व प्रकाश जाधव यांनीही विशेष सहकार्य केले . आपली परंपरा . संस्कृती आणि लोककला जपली पाहिजे आणि ही काळाची गरज आहे पुढील पिढीपर्यंत हा वारसा पोहचवला पाहिजे आणि हा प्रयत्त आपल्या शाळेच्या माध्यमातून होत आहे.