शिरूर:-जैन समाजाच्या पर्युषण पर्व व उपवास सांगता कार्यक्रमा निमित्त भव्य रथयात्रा संपन्न..
पत्रकार प्रदीप भोरा शिरूर तालुका संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार प्रदीप भोरा शिरूर तालुका संघटक
RPS STAR NEWS
जैन समाजाच्या पर्युषण पर्व व उपवास सांगता कार्यक्रमा निमित्त भव्य रथयात्रा संपन्न..
१५ रथाच्या माध्यमातून गुरुजनांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी उपस्थित राहून सर्व गुरूंचे आशीर्वाद घेतले जैन बंधू-भगिनींशी संवाद साधला.
यावेळी जगप्रसिद्ध उद्योगपती आदरणीय श्री.प्रकाश शेठ धारिवाल, जैन टेम्पल ट्रस्टचे अध्यक्ष श्री.सतिष शेठ धारिवाल, जैन श्रावक संघाचे संघपती श्री.भरत शेठ चोरडिया, युवा नेते श्री.आदित्य शेठ धारिवाल, घोडगंगा साखर कारखान्याचे संचालक श्री.धरमचंद फुलफगर, श्री.अभयशेठ बरमेचा, मा.नगराध्यक्ष सौ.उज्वला बरमेचा भाभी, सौ.कामिनी बाफना, श्री.देवल शहा, अँड.रविंद्र खांडरे, श्री.अनिल बोरा, श्री.राहुल बोथरा, श्री.विनित बोरा, श्री.आदेश बोरा, श्री.प्रशांत संचेती, श्री.राजु सुराणा, श्री.राजु भटेवरा, डॉ.स्मिता बोरा, सौ.रुपाली कोठारी, श्री.जयेश संघवी व जैन समाजातील इतर मान्यवर बंधू भगिनी मोठया संख्येने उपस्थित होत्या.