जयराम स्वामी विद्या मंदिरचा इयत्ता दहावीचा निकाल 100%
प्रतिनिधी:- दिलीप पुस्तके सातारा :-98903 18605

जयराम स्वामी विद्या मंदिराचा इयत्ता दहावीचा निकाल 100% प्रतिनिधी __खटाव तालुक्यातील प्रतिष्ठित असणाऱ्या जयराम स्वामी विद्या मंदिर वडगाव जस्वा या प्रशालेतील इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून शंभर टक्के निकाल लागण्याची परंपरा यंदाही कायम ठेवली असल्याची माहिती प्राचार्य गोविंदराव काळे यांनी दिली अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की 90 टक्के पेक्षा जास्त सात विद्यार्थी असून 80 टक्के पेक्षा जास्त अकरा विद्यार्थी आहेत यातले पहिले तीन क्रमांक असे एक अनुष्का अजित घार्गे दोन पायल मानसिंग शिंदे 94 टक्के तीन वैष्णवी सुनील पिसाळ 93.45 टक्के यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन डॉक्टर विकास घार्गे अंकुश घार्गे सचिव रामभाऊ बरकडे सरपंच संतोष घार्गे माजी प्राचार्य काशिनाथ दुटाळ प्राचार्य दिलीप पुस्तके पर्यवेक्षक जयवंत घार्गे यांनी अभिनंदन केले