आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्रीरामपूर:-तालुक्यातील नाऊर येथे विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वा जन्मोत्सव मोठ्या थाटात व आनंदात साजरा.

पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष

RPS STAR NEWS

श्रीरामपूर:-तालुक्यातील नाऊर येथे विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वा जन्मोत्सव मोठ्या थाटात व आनंदात साजरा.

श्रीरामपूर :तालुक्यातील नाऊर येथे विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वा जन्मोत्सव मोठ्या थाटात व आनंदात साजरा झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान लोक नियुक्त सरपंच सौ नंदाताई अहीरे यांनी स्विकारले. प्रत्सावना सतिश गायकवाड यांनी केली. तसेच नाऊर येथील उपसरपंच तसेच शिक्षक, आणि जेष्ठ नागरिक यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनावर भाषणे झाली त्या नंतर आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी दिपक गायकवाड, सुरज गायकवाड ‘ सुमित गायकवाड ‘ रामनाथ त्रिभुवन ‘ शरद गवळी ‘ नारायण गायकवाड दाविद गायकवाड ‘प्रफुल गायकवाड ज्ञानेश्वर त्रिभुवन . किशोर देसाई किशोर त्रिभुवन आदीनाथ आव्हाड ‘ बंटी गायकवाड ‘ तुषार गायकवाड, संतोष गायकवाड, मुकेश त्रिभुवन दिपक गहीरे व नाऊर येथील सर्व शिव भिम सैनिकांनी मिळून या जयंती साठी परिश्रम घेतले तसेच जयंतीच्या निमित्त साधून आज : ७ वाजता स्नेह भोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. १६ एप्रील रोजी भव्य अशी मिरवणूक निघणार आहे असे प्रतिपादन केले.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्ट असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button