श्रीरामपूर:-माळेवाडीचे भुमीपुत्र विंग कमांडर देवेंद्र औताडे यांना दिल्ली येथे शौर्य पदक सोहळ्यासाठी त्यांच्या मातोश्री आणि प्रथम महिला सरपंच उपस्थित.
पत्रकार विजय देवकुळे हवेली तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
माळेवाडीचे भुमीपुत्र विंग कमांडर देवेंद्र औताडे यांना दिल्ली येथे शौर्य पदक सोहळ्यासाठी त्यांच्या मातोश्री आणि प्रथम महिला सरपंच उपस्थित.

श्रीरामपुर ( प्रतिनिधी ) भारत – पाकिस्तान यांच्यात नुकत्याच पार पडलेल्या युद्धातऑपरेशन सिंदूर मध्ये अतुलनीय शौर्य व पराक्रम दाखवणारे माळेवाडी चे भूमिपुत्र कमांडिंग ऑफिसर श्रीनगर एअर फोर्स येथे कार्यरत असलेले कमांडर श्री देवेंद्र बाबासाहेब औताडे यांच्या कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना शौर्य पदक जाहीर करून सन्मानित केले आहे ही आपल्या सर्वांसाठी गौरवाची व अभिमानाची बाब आहे . त्यांच्या शौर्याच्या आणि कर्तुत्वाच्या गौरवासाठी श्रीरामपुर तालुक्यातीत माळेवाडीचे ग्रामस्यांच्या आणि पंचक्रोशीतील आजी माजी उपस्थितीत आदी मान्यवरांच्या उपस्थितीत तसेच देवेंद्र औताडे यांना आज दिल्ली येथे शौर्य पदक सोहळ्यासाठी त्यांच्या मातोश्री शोभाताई औताडे पत्नी सौ प्रेरणा देवेंद्र औताडे मुलगी सिंद्दीक्षा देवेंद्र औताडे मुलगा आयुष देवेंद्र ओंताडे व भारतीय वायू सेना प्रमुख एअर फोर्स प्रमुख अमरप्रीत सिंग यांच्या हस्ते दिल्ली येथे शौर्य पदक देणेत आले आणि प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच जयश्री ताई सोपान औताडे उपस्थित होते.




