नाशिक:- दुःखद निधन.महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे सभासद ,फल ज्योतिष प्रबोधिनी नाशिक चे अध्यक्ष गुरुवर्य ज्यो शरद माजगावकर सर यांचे दुःखद निधन.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके महाराष्ट्र प्रदेश संघटक.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके महाराष्ट्र प्रदेश संघटक.
दुःखद निधन.
महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे सभासद ,फल ज्योतिष प्रबोधिनी नासिक चे अध्यक्ष गुरुवर्य ज्यो शरद माजगावकर सर यांचे आज शुक्रवार 17 नोव्हेंबर 2023 रोजी रात्री 8:10 दुःखद निधन झाले.
त्यांना महाराष्ट्र ज्योतिष परिषदेच्या वतीने भावपुर्ण श्रद्धांजली.
गेल्याच 20 मे 2023 ला सरांचा ज्योतिष जीवनरत्न पुरस्कार देऊन सत्कार करण्याचे भाग्य आम्हास ,ज्योतिष अभ्यास मंडळ, नविन नासिक ला लाभले.
अनेक विद्यार्थी घडविणारे ज्योतिष शिक्षक 2:5 तपाच्यावर ज्योतिष विद्यार्थी घडविण्याचे महान कार्य सरांनी केले अशा महान गुरुवर्यांना सातारा ज्योतिष मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य रमनलाल शहा, सचिव श्रीराम भालचंद्र देव संचालक नंदकुमार जोशी ,महेश कुलकर्णी श्री गोविंद कोष्टी तसेच प्राध्यापक दिलीप पुस्तके व सातारा ज्योतिष मंडळाचे सर्व सदस्य यांच्यामार्फत भावपूर्ण श्रद्धांजली.
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸