आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
पाटण:-नामदार शंभूराजे शिवाजीराव देसाई उत्पादन शुल्क कॅबिनेट मंत्री तसेच ठाणे व सातारा जिल्हा पालकमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर संपन्न.
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र प्रदेश महिला उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र प्रदेश महिला उपाध्यक्ष
नामदार शंभूराजे शिवाजीराव देसाई उत्पादन शुल्क कॅबिनेट मंत्री तसेच ठाणे व सातारा जिल्हा पालकमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त सातारा जिल्ह्यातील पाटण तालुका येथील बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना मरळी येथे शिवसेना वैद्यकीय कक्ष, डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिर राबविण्यात आले. याप्रसंगी शिवसेना वैद्यकीय कक्ष प्रमुख श्री मंगेशजी चिवटे साहेब तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे वैद्यकीय कक्षाचे जिल्हाप्रमुख श्री प्रशांत साळोखे साहेब पनवेल शिवसेना तालुकाप्रमुख श्री भरत ज्ञानदेव जाधव तसेच सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना वैद्यकीय कक्षाचे आरोग्य सेवक उपस्थित होते.