आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:-Adv.रविंद्र भोसले यांचे पत्नी विषयीचे कवितेतून प्रेम व्यक्त.

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-820871748

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

कशी ग अशी तू रूसलीस काय,
स्वप्नात येतेस अन दचकून जातेस काय,
प्रत्यक्षात कधी फसवल नाहीस,
अन आता बंद डोळ्यात मिचकावून जातेस काय.

केसात माळलास सुगंधी गजरा,
आता का चुकवतेस माझ्याशी नजरा,
अग ये तू बिनधास्त बाहुपाशात माझ्या,
तू का भितेस, जन्मोजन्मी मी आहे तुझा.

का तू स्वप्नात खलबत करतेस,
का तू मला विरहात सोडतेस,
तुझा रूसवा मलाच समजेना,
तुझ्या वाचून जीव कशातच रमेना.

प्रीत तु माझी, जीत तू माझी,
तूजवीन आता मी हरलोय ग,
आज एकच महिना झाला,
अन मी अनवाणी झालोय ग.

तुझीच आठवण वारंवार,
हृदयाला करतेय खोलवर वार,
मानाची घालमेल तू शमवून जा,
अन मला तुझ्या सहवासात घेऊन जा.

I Love you and I miss you Sunita…😓💝

हे काव्यपुष्प माझ्या सुनितास समर्पित…💝

माजी नौसैनिक रविंद्र आनंदराव भोसले. ⚓🇮🇳

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button