श्रीरामपूर:-श्रीरामपुरात चायना मांजा विक्रेत्यावर नगरपरिषदेने छापा टाकत पोलिसात केला गुन्हा दाखल …..
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष
श्रीरामपुरात चायना मांजा विक्रेत्यावर नगरपरिषदेने छापा टाकत पोलिसात केला गुन्हा दाखल …..
श्रीरामपुर ( Rps स्टार न्युज प्रतिनधी ) श्रीरामपुरात चायना मांजा विक्रेत्यांवर नगरपरिषदेने छापा टाकत पोलिसात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे . नाय लॉन मांजा विक्रेत्यांवर नग परिषदे मार्फत कडक कारवाई केली जाणार आहे . शहरात नायलॉन ( चायना ) मांजा विक्री करणाऱ्यांची माहिती नगरपालिकेला देण्यात यावी . माहिती देणार्याचे नाव गोपनीय ठेवले जाईन असे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी सांगितले
संगमनेर रोडवरील एका कॉर्नर समोरील पतंग व मांजा विक्रेत्याकडे नायलॉन माजा आढळून आल्याने त्याच्यावर शहर पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे
मकरसंक्रांत जवळ आल्याने शहरामध्ये पतंगबाजी सुरु झाली आहे . या पतंगांना बंदी असलेला घातक नायलॉन मांजाच वापरत असल्याने अपघात होत आहेत माणसांसह पशु पक्षी जखमी होत आहेत . यापुढेही नायलॉन मांजा विक्रेत्यांवर नगपरिषदेमार्फत कडक कारवाई केली जात आहे .