राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष कासमभाई मुलाणी यांच्या सततच्या प्रयत्नास यश.
प्रतिनिधी :-प्रल्हाद चव्हाण राष्ट्रीय संपादक :-8208717483

तळोजा फेज 1& 2 विभागाचा पाणी प्रश्न लवकरच सुटणार
💐💐💐💐💐💐💐💐💐
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष कासमभाई मुलाणी यांच्या सततच्या प्रयत्नास यश.
नवी मुंबई पनवेल प्रतिनिधी :- पत्रकार कासमभाई मुलाणी 9892191925
तळोजा पाचनांद विभाग हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते जाणते राजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी 1984 साली या विभागातील भूमिपुत्रांना सिडकोच्या माध्यमातून साडेबारा टक्के ℅ भुखंडा चे वाटप करून खऱ्या अर्थाने न्याय दिल्यानंतर या विभागाचा विकास झपाट्याने वाढत गेला सण 2009 पासून बिल्डरांनी इमारती बांधण्यास सुरवात केल्यानंतर लोकसंख्या झपाट्याने वाढू लागल्याने तसेच सिडको या संस्थेस या विभागचा विकास एवढ्या झपाट्याने होईल असे वाटले नसल्याने सिडकोकडून पाणी पुरवठा नियोजन झाले नसल्याने नागरिकांना पाणी समस्या मोठया प्रमाणात भेडसावत असल्याने पाचंदनगर राहिवशी सामाजिक संस्था व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाआदयक्ष तथा समाजसेवक कासमभाई मुलाणी साहेबांच्या नेत्रत्वाखाली नागरिकांच्या न्याय हक्कासाठी अनेक वेळा सिडको कार्यल्यावर मोर्चा आंदोलन ,रेल रोको ,धरणे आंदोलन ,प्रत्यक्ष भेटणे, निवेदना द्वारे सिडको कार्यालयाकडे सततच्या पाठपुराव्याने सिडको कार्यालयाने तळोजा विभागाचा पाणी प्रश सोडविण्याकरिता तळोजा फेज 1 प्लॉट क्रमांक 8 सेक्टर 7 व तळोजा फेज 2 सेक्टर 24 प्लॉट क्रमांक 13/13 ए या ठिकाणी 50 लाख दश लिटर्स पाण्याच्या 2 स्टोरेज टाक्या बांधकाम करण्याचे निर्णय घेऊन काम मोठ्या प्रमानात हाथी घेतल्याने येत्या 6 महिन्यात काम पूर्ण होण्याचे आश्वासन सिडको अधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाआदयक्ष तथा समाजसेवक कासमभाई मुलाणी याना दिले त्यामुळे तळोजा नवीन शहराचा पाणी प्रश्न लवकरच सुटणार असल्याने नागरिकांनी समाजसेवक तथा जिल्हा उपाआदयक्ष कासमभाई मुलाणी साहेबांचे मानले आभार.