क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र
रांजणगाव :-शेणपुंजी येथे पती-पत्नीस मारहाण.
प्रतिनिधी अमोल चव्हाण गंगापूर:-7397937231

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
रांजणगाव शेणपुंजी येथे पती-पत्नीस मारहाण रस्त्याचे काम सुरू आहे कुठून जाऊ असे विचार ना करणाऱ्या पती-पत्नीस मारहाण केल्याची घटना केल्याची घटना रांजणगाव येथे घडली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेक आणि रिक्षा चालक व त्याची पत्नी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास कमळापूर फाटा येथून जात होते या रस्त्याचे काम सुरू असल्याने रस्त्यावर बॅरिगेट्स लावले होते यामुळे अनिस याने ग्रामपंचायत कर्मचारी बाळू व्यास औरंगाबादला कोठून जाऊ असे विचारणा केली तेव्हा बाळू याने तुला दिसत नाही का रस्त्याचे काम सुरू आहे असे म्हणून बाळू व महालकर यांनी शेख यास मारहाण केली यावेळी अनिस यांच्या पत्नीलाही मारहाण केल्याची तक्रार अनिस ने एमआयडीसी वाळूज पोलीस ठाणे दाखल केली.