येवला:-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक दोन व जनता विद्यालय पाटोदा येथे गरजू विद्यार्थ्यांना शिवशंभू ग्रुपतर्फे शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप.
पत्रकार प्रतिनिधी बाळासाहेब सरोदे छ.संभाजीनगर:9022552792

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार प्रतिनिधी बाळासाहेब सरोदे छत्रपती संभाजीनगर
आज पाटोदा तालुका येवला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक दोन व जनता विद्यालय पाटोदा येथे गरजू विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे शिवशंभू ग्रुपतर्फे वाटप करण्यात आले , यावेळी चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हा बघण्यासारखा होता.याप्रसंगी ग्रुपचे अध्यक्ष श्रीराम बोनाटे उपाध्यक्ष राहुल दौंडे सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रुपचे सल्लागार विष्णू महाराज मेधणे, रामभाऊ निकम व सामाजिक कार्यकर्ते गणेश गुंजाळ, संदीप टेकाडे, निलेश पेडकर, तुषार पडोळकर, गौरव शेळके ऋषिकेश दवंडे सोमनाथ बुवा सचिन गांगुर्डे व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा च्या मुख्याध्यापिका सपकाळे मॅडम शिंदे सर राजाळे सर, गायकवाड मॅडम, वाघ मॅडम, लांडगे सर, तसेच जनता विद्यालय पाटोदा येथील मुख्याध्यापक श्री राख सर दुसाने सर पिंपरकर सर, कदम सर आदी करून शाळेतील सर्व कर्मचारी उपस्थित होते.