RPS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा.श्री.शिवाजी टिके साहेब आणि मा.ADV.प्रशांत खरे साहेब यांची पश्र्चिम महाराष्ट्र कायदेशिर सल्लागार पदावर नियुक्ती.
प्रतिनिधि:- अनिता शिंदे सातारा

RPS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदावर मा.श्री.शिवाजी टिके साहेब आणि मा.ADV.प्रशांत खरे साहेब यांची पश्र्चिम महाराष्ट्र कायदेशिर सल्लागार पदावर नियुक्ती मा.श्री.प्रल्हाद चव्हाण साहेब राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या हस्ते वाई येथील adv. प्रशांत खरे साहेब यांच्या ऑफिसमध्ये करण्यात आली. याप्रसंगी दोन्ही पदाधिकारी यांनी गोरगरीब लोकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या आणि अन्यायाविरुद्ध सदैव तत्पर राहून काम करण्याची ग्वाही दिली. याप्रसंगी सातारा तालुका PRO (जनसंपर्क अधिकारी) मा. श्री. दिलिप ढाणे , मा.श्री.गणेश मोहिते सातारा तालुका अध्यक्ष तसेच मा. श्री. रामचंद्र पंडित पश्र्चिम महाराष्ट्र राज्य अध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात आली.
आजपर्यंत आपण स्वतःसाठी जगत आलो यापुढे समाजातील पीडित लोकांसाठी कार्य करण्याची संधी राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.प्रल्हाद चव्हाण साहेब यांनी आम्हाला दिली त्याबद्दल सगळ्यांनी आभार मानले.