ताज्या घडामोडी
नाशिक:-जर्मनीतून येऊन नाशिक मध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके
RPS STAR NEWS

जर्मनीतून येऊन नाशिक मध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला.
मायणी प्रतिनिधी– मूळ नाशिक मध्ये राहणाऱ्या पण सध्या जर्मनीत राहणाऱ्या पण जर्मनीत राहणाऱ्या प्रवीण जोशी, त्यांची पत्नी वैदेही जोशी यांनी प्रबोधन मंचच्या अहवालानुसार व संविधानाने दिलेल्या हक्कासाठी नाशिक पश्चिम मध्ये येऊन मतदानाचा हक्क बजावला. तसेच मिलिंद फुलसे, वैशाली फुलसे, यांनीही जर्मनीतून येऊन नाशिक पश्चिम मध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला. या चौघांचे प्रबोधनी मंच वतीने स्वागत करण्यात आले यावेळी किरण गोरवाडकर, श्री अनिल चांदवडकर, योगेश मांडे, श्री विजय काळोखे, अशोक मिसळ,, सचिन ठाकूर व जोशी कुटुंबीय तसेच फुलसे कुटुंबीय उपस्थित होते परदेशातून येऊन संविधानाने दिलेल्या हक्काची जबाबदारी पूर्णपणे पार पडल्याने महाराष्ट्रासह इतर राज्यातही त्यांचे कौतुक होत आहे.




