राहता:-तिसगाव गावातील विधानसभा २०२४ निवडणूक अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात होऊन जवळपास 68% मतदान पडले पार.
पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक
RPS STAR NEWS
तिसगाव गावातील विधानसभा २०२४ निवडणूक अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात होऊन जवळपास 68% मतदान पडले पार.
आपल्या तिसगाव गावात सन्मा.ना.श्री.राधाकृष्ण विखे पाटिल साहेब यांनी अनेक विकासकामे मार्गी लावली सदर विकास कामांची पोचपावती सर्व कार्यकर्ते, युवक सहकारी, महिला भगिनी व ज्ञात अज्ञात व्यक्ती यांनी अतिशय परिश्रम घेऊन आपला अनमोल वेळ देऊन आपापल्या परीने मोलाचे योगदान देऊन संपूर्ण निवडणूक प्रक्रिया अतिशय परिश्रम घेऊन चोख पार पडली त्यासाठी सर्व ग्रामस्थांनी विशेष सहकार्य केले त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे आम्ही ऋणी आहोत.
निवडणुकीच्या निमित्ताने गावात झालेले विकास कामे आपण जनतेपर्यंत पोचविण्याचे काम करतो तसेच प्रचार फेरी निमित्ताने गावात असणाऱ्या समस्या, लोकांच्या अडीअडचणीही लक्षात येतात, निश्चितच भविष्यात राहिलेले विकास कामे व आपण समजुन घेतलेल्या समस्या ना.श्री.राधाकृष्ण विखे पाटिल साहेब यांच्या माध्यमातून सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू व हे विकासाचे व विश्वासाचे नाते अधिक रूढ करू तसेच निवडणूक दरम्यान कोणाचे मन दुखावले गेले असेल तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो;
सर्व ग्रामस्थांनी प्रचारादारम्यात दिलेले प्रेम भविष्यात काम करण्यास निश्चितच अधिक ऊर्जा दिवुन जाते त्याबद्दल सर्व तिसगाव ग्रामस्थांचे आभार मानले.