ताज्या घडामोडी

वैजापूर:-विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवार यांच्या निवडणूक खर्चा बाबत तृतीय तपासणी.

पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक

RPS STAR NEWS

वैजापूर:-दिनांक 18/ 11 /2024

वैजापूर:-विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवार यांच्या निवडणूक खर्चा बाबत तृतीय तपासणी.

वैजापूर विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवार यांच्या निवडणूक खर्चा बाबत तृतीय तपासणी मा.निवडणूक निर्णय अधिकारी डॉ अरुण जऱ्हाड व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री सुनील सावंत यांच्या उपस्थितीत खर्च विभागाचे निवडणूक निरीक्षक श्री सोभन सूत्रधार यांच्या समक्ष तृतीय तपासणी करण्यात आली. निवडणूक खर्च विषयाचे नोडल अधिकारी श्री ताठे यांनी सादर केलेल्या आकडेवारीनुसार उमेदवार श्री दिनेश सिंग पद्मसिंग परदेशी यांनी1840008, श्री बोरणारे रमेश नानासाहेब 2671049 ,श्री संतोष भाऊराव पठारे 45322 ,श्री किशोर भीमराव जेजुरकर 492770 ,डॉ जगन्नाथ खंडेराव जाधव 705599 ,श्री विजय देवराव शिनगारे 29360 ,श्री एकनाथ खंडेराव जाधव 1277570 ,श्री प्रकाश रायभान पारखे 19210 ,श्री शिवाजी अरुण गायकवाड 14785 ,श्री ज्ञानेश्वर एकनाथ घोडके 172365, इतकी रक्कम दिनांक 18 /11 /2024 रोजीच्या तृतीय तपासणी पर्यंत खर्च करण्यात आली असल्याचा अहवाल सादर केला.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button