राहता:-तिसगाव वाडी येथील मोठे बाबा यात्रा उत्सव निमित्त मोठेबाबा मंदिरात केलेले फुलांचे आकर्षक सजावट.
पत्रकार आदिनाथ कडू राहता

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार आदिनाथ कडू राहता
RPS STAR NEWS
राहाता
राहाता तालुक्यातील तिसगाव वाडी येथील मोठेबाबा देवस्थानच्या यात्रा उत्सव शुक्रवार दिनांक 15 नोव्हेंबर रोजी प्रारंभ होत असल्याची माहिती देवस्थानचे पुजारी सुनील दशरथ कालेकर यांनी दिली. दोन दिवस हा यात्रा उत्सव चालणार आहे. यात्रा उत्साहा निमित्त शुक्रवारी7 वाजता गंगाजल पूजन व मोठेबाबांना अभिषेक महापूजा व महाआरती संपूर्ण होणार आहे. सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी काठीची संवाद्य मिरवणूक व शोभेचे दारू काम 8 वाजता अग्निहोम कार्यक्रम व त्यानंतर 9 वाजून 30 मिनिटांनी भागिनाथ वाघे व त्यांचे सहकारी यांचा जागरण गोंधळ व पावड्याचा कार्यक्रम संपन्न होईल शनिवारी 16 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी कुस्ती हंगामा असे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहे. यात्रा उत्साह व निमित्त मंदिराच्या कळसावर व मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. दोन दिवस चालणाऱ्या यात्रा उत्सवाचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आव्हान मंदिराचे पुजारी सुनील कालेकर यांनी केले आबासाहेब रांधवणे शंकरराव खर्डे पाटील
*गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टदार संतोष ज्ञानदेव पाटील कडू*
आबासाहेब देवकर पाटील जनार्धन पाटील कडू मोठा बाबा मंदिर चे सहपुजारी भाऊसाहेब पाटील बोऱ्हाडे सर्व यात्रा कमिटी सदस्य व तिसगाव वाडी ग्रामस्थांनी यात्रेचे नियोजन केले आहे.
पत्रकार आर पी एस स्टार न्यूज राहता तालुका संघटक आदिनाथ नानासाहेब कडू पाटील.