आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

श्रीरामपूर:-अयोध्यानगरी सजली ! राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याआधी होणार हे विधी.

पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

अयोध्यानगरी सजली ! राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याआधी होणार हे विधी.

श्रीरामपुर ( Rps स्टॉर न्युज प्रतिनिधी ) अयोध्येत भव्य राम मंदिरात रामलल्ला प्रतिष्ठापना सोहळा आजपासुन सुरु होणार आहे . आज १६ जानेवारी पासुन राम लल्लाची म्हणजेच प्रभु श्रीरामाच्या बालस्वरूप मूर्तीची पूजा सुरु होणार आहे तसेच आजपासुन राम मंदिरात विविध कार्यक्रम आणि विधींना सुरुवात झाली आहे

१६ जानेवारी ते 22 जानेवारी दरम्यान होणार हे औपचारिक विधी

१६ जानेवारी : प्रयासचित आणि कर्मकुटी पुजन
१७ जानेवारी : ( संध्याकाळी ) : तीर्थपुजन
१८ जानेवारी : ( संध्याकाळी ) : तीर्थपुजन . जलयात्रा आणि गांधधिवास
१९ जानेवारी : ( सकाळी ) : औषधिधिवास . केसराधिवास . घृतराधिवास
१९ जानेवारी : ( संध्याकाळी ) धनाधिवास
२० जानेवारी : ( सकाळी ) : शर्कराधिवास . फलाधिवास
२० जानेवारी : ( संध्याकाळी ) : पुष्पाधिवास
२१ जानेवारी : ( सकाळी ) : मध्याधिवास
22 जानेवारी : ( संध्याकाळी ) : शै याधिवास

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button